Tiranga Times

Banner Image

मुंब्रा पोलिसांचे एपीआय रोहित केदारे आणि एपीआय गणेश जाधव यांनी उल्लेखनीय / उत्कृष्ट कारवाई केली आहे

Jawra, District: Mandsaur, Madhya Pradesh
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: January 14, 2026

22 कोटींचा MD ड्रग्ज साठा जप्त! मुंब्रा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई

मुंब्रा पोलीस स्टेशन गु.र.नं. 46/2026 अन्वये NDPS कायदा कलम 8(क), 22(क), 29 प्रमाणे दाखल गुन्ह्यात यापूर्वी
Assistant Police Inspector Rohit Kedare आणि Assistant Police Inspector Ganesh Jadhav व त्यांच्या पथकाने 3 किलो 500 ग्रॅम MD अमली पदार्थ जप्त केला होता.

सदर गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी
API Rohit Kedare, API Ganesh Jadhav, POU Ram DalviMumbra NDPS Team यांनी तांत्रिक विश्लेषण व तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे
Taluka: Jawra, District: Mandsaur, Madhya Pradesh येथे पुढील तपासाकरिता रवाना झाले.

दरम्यान, तपासादरम्यान मिळालेल्या ठोस माहितीनुसार Mumbra NDPS Team ने Husen Tekdi परिसरातून 02 आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींच्या ताब्यातून 10 किलो MD अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची एकूण अंदाजे किंमत ₹22 कोटी आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

माहितीस्तव सादर.

 

Breaking News:

No Record Found ❗

Recent News: